॥ नरसिंहावतार ॥

  ॥ नरसिंहावतार 

Some Interesting Facts about Lord Narasimha - Vishnu's Avatar: 1 ...












              



                   नरसिंह म्हणजे अर्धा नर व अर्धा सिंह(वनचर). या अवतारात श्रीविष्णूने आपल्या ब्रम्हापुत्रांनी गर्व झालेल्या जय व विजय द्वारपालांना शाप दिला कि आपण पृथ्वी वर जाऊन प्रायश्चित्त भोगाल. तेंव्हा ते दोघे हिराण्याकाश्याप व हिराण्याक्ष रुपात पृथ्वी वर आले व विष्णू चा धावा करणाऱ्यां संपऊ लागले. तेंव्हा कायाधु व हिराण्याकाश्याप ला प्रल्हाद  नावाचा पुत्र झाला. हा पुत्र फक्त विष्णू  भक्ती मध्ये लीन राहत होता. 


Comments