॥ दशावतार ॥

Best 50+ Lord Vishnu Images | Vishnu mantra, Hindu deities, Vishnu दशावतार ॥

                 

 

 

 

 

 

 

                                यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।

अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्‌ ॥

अर्थ- हे भारता(भरतवंशी अर्जुना), जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास आणि अधर्माची वाढ होत असते, तेव्हा तेव्हा मी आपले रूप रचतो म्हणजेच आकार घेऊन लोकांसमोर प्रकट होतो. ॥

 

परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्‌ ।

धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥

अर्थ- सज्जनांच्या उद्धारासाठी, पापकर्म करणाऱ्यांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची उत्तम प्रकारे स्थापना करण्यासाठी मी युगायुगात प्रगट होतो. ॥

 

मत्स्य: कूर्मो वराहश्च नरसिंहश्च वामन: ।

 रामो रामश्च रामश्च कृष्ण: कल्कि च ते दश ।।

 

विष्णुचे १० अवतार

(अवतराची माहिती पाहण्यासाठी त्याचा नावावर क्लीक (click) करा)

मत्स्य

कूर्म

वराह

नरसिंह

वामन

परशुराम

श्रीराम

श्रीकृष्ण

श्रीबलराम

कल्की

आणि विष्णूचा ९ व्या रूपाला महाराष्ट्र पंढरपूरात श्रीविठ्ठलाला आणि तिरुपतित तिरुपती येथे वेंकटेश्वर या बालाजीला  विष्णू चा अवतार मानतात.

पंढरपूरात श्रीविठ्ठलाला आणि तिरुपतित तिरुपती येथे वेंकटेश्वर या बालाजीला  विष्णू चा अवतार मानतात.

Comments