॥ वराहावतार ॥

                                    ॥ वराहावतार 

   24 Incarnations of Lord Vishnu | Lord vishnu, Varaha, Vishnu

           

             






             




          जामिनीवर राहणारे प्राणी मग उभयचरांतून उत्क्रांत झाले. त्यातील वराह हा तिसरा अवतार होय. हा प्राणी आपल्या खास चार वैशिष्ट्यांमुळे सर्व प्राण्यात उठून दिसतो.  १. त्याची प्रजननशक्ती २. त्याचे तीक्ष्ण घ्राणेंद्रीय जे सुमारे ८ ते १० किमी अंतरावरील तसेच जमिनीच्या खाली सुमारे ८ मीटर अंतरावरील वस्तूसुद्धा वास घेऊन हुडकू शकते. म्हणजेच माग काढण्याचे कौशल्य. ३.झाडांना आपल्या सुळ्याद्वारे समूळ उखडून टाकण्याचे कौशल्य. समूळ उच्चाटन करणे हा भाव. व ४. हाडांचादेखील चूरा करू शकणारा मजबूत ताकतीचा जबडा. वराह आवतारात विष्णूने हिरण्याकष्यापुचा भाऊ हिरण्याक्ष ह्या दैत्याने समुद्रात लपवलेल्या पृथ्वीला नारायणाने बाहेर काढले.

Comments